मुंबईतील सर्वात स्वस्त Artificial Flower Market
गणपती डेकोरेशनसाठी अनेक प्रकारांतील Artificial Flowers च्या शोधात आहात? तर या मार्केटमध्ये तुम्हाला १ डझन Flowers फक्त ५० रुपयांपासून मिळतील. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.पत्ता: मंगलदास रोड, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई, ४००००२
Curated by Vipul Tiwari|TimesXP Maharashtra|12 Sept 2023