Celebrity Kitchen With Aditi Sarangdhar | EP 02 | झणझणीत कटाची आमची आणि पुरणपोळी
1030 views
DIY चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#CelebrityKitchenWithAditiSarangdhar #CelebrityKitchen #maharashtratimesमहाराष्ट्र टाइम्सच्या ‘सेलिब्रिटी किचन’ सिरीजमध्ये आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्याच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री आदिती सारंगधरने पुरणपोळी लुसलुशीत बनवण्याची सोपी ट्रीक सांगितली आहे. सोबत कुकिंगबद्दलच्या बऱ्याच इंटरेंस्टींग गोष्टी शेअर केल्या आहेत.