मुंबई: लग्नासाठी डिझाईनर लेहेंगा स्वस्तात कुठे मिळेल?
1098 views
DIY चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#DesignerWeddingLehenga #WeddingLehenga #kamathipura #weddingshopping मुंबईतील कामाठीपुरा मार्केट हे लग्नाच्या खरेदीसाठी देखील एक बेस्ट मार्केट आहे. कारण येथे ब्राईडल आणि सायडर्ससाठी लागणारे डिझाईनर लेहेंगा अगदी स्वस्तात मिळेल.