Do Not Eat This Fruit In Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती फळं खाऊ नये?
1122 views
DIY चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#fruitsdiabeticavoid #fruitsdiabeticअनियमित जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे आजकाल बहुतांश लोक डायबिटीजचे शिकार होतात. डायबिटीज असणाऱ्यांनी कोणती फळ खाऊ नये, त्यांचा आहार कसा पाहा यावरील खास व्हिडिओ