बीट खाण्याचे फायदे
1396 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#beetroot #beetrootbenefitsबीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण खास करुन महिलांसाठी बीट हे सुपर फूड आहे. जे अनेक समस्यांमध्ये मदत करु शकतं. बीटामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक आढळतात, आता नेमके कोणते फायदे महिलांना बीट खाल्यामुळे होतात ते या व्हिडिओत तुम्हाला जाणून घेता येईल.