गरोदरपणात काजू खाण्याचे फायदे
1513 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#cashewsinpregnancy #pregnancyगर्भधारणा हा कोणत्याही महिलेसाठी सर्वात नाजूक क्षण असतो, या टप्प्यात आहाराबद्दल विशेष काळजी घेतली जाते. आजच्या या व्हिडिओत गरोदरपणात काजूचे सेवन सुरक्षित आहे का आणि असेल तर त्याचे फायदे काय आहेत याबाबत तुम्हाला जाणून घेता येईल.