पिंपल्सपासून मुक्तीसाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ 8 पदार्थ
1525 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#foodpimples #pimples अनेक मुली या पिंपल्सच्या समस्येमुळे त्रासलेल्या असतात.पण तुम्हाला माहित आहे का खरंतर पिंपल्स ही एक सामान्य समस्या आहे, आणि तेलकट त्वचा, प्रदूषण ही त्याची कारणे आहेत, मग जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास सहज दूर करायचा असेल तर आहारात थोडासा बदल करणं गरजेचं आहे. नेमक्या कोणत्या गोष्टी पिंपल्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.