Causes Of Stomach Cancer | जठराच्या कॅन्सरची कारणं आणि निदान | Maharashtra Times
1050 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#stomachcancer #stomachcancerpain #healthvideoबदलत्या lलाईफस्टाईल आणि फास्ट फुडचा गंभीर परिणाम जठरावर होत असतो. त्यात तरुणांमध्ये जठराच्या कॅन्सरचे प्रमाण हळूहळू वाढत जात आहे. यामागची कारणे आणि त्यावर काय काळजी घ्यावी याबाबत डॉ. विकास कविश्वर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.