Causes Of Cervical Cancer| योनीमार्गाचा कॅन्सर कसा होतो ? | Maharashtra Times
1210 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#cervicalcancer #sexualhealth #cervicalcancerdiagnosis संभोग करताना करताना योग्य काळजी न घेतल्यास स्त्रियांमध्ये योनीमार्गाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. या कॅन्सरचे निदान कसे केले जाते ? हा आजार बरा होतो का ? याबद्दल संपूर्ण माहिती डॉ. विकास कविश्वर यांनी दिली आहे.