सुकवलेले सफरचंद पोषक तत्वांनी समृद्ध
1461 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#driedapples #applebenefitsसुकवलेले सफरचंद आपल्या आरोग्यासाठी परिपूर्ण मानले जातात.त्याच कारण म्हणजे वाळलेल्या सफरचंदात लोह आणि पोटॅशियमचे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात, जे तुमच्या शरीरातील रक्त पेशी निरोगी ठेवतात.