How To Do Gomukhasana For Weight Loss | Gomukhasana Benefits | Yoga Video
1004 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#gomukhasana #gomukhasanaforbeginners #gomukhasanainmarathi बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना पाठीचे आजार, हाता पायाला मुंग्या येणे किंवा वजन वाढण्याची समस्या जाणवते. यावरच योगप्रशिक्षक हर्षद नेरे यांनी गोमुखासन कसे फायदेशीर ठरु शकते याबाबत व्हिडिओत सांगितलं आहे.