PCOS असताना गर्भधारणेसाठी येणाऱ्या समस्या
1037 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#pregnancy #pcospregnancy #pregnancychances #pregnancycomplicationsPCOS म्हणजेच अनियमित मासिक पाळी…या समस्येमुळे अनेक महिलांना गर्भधारणेसाठी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे PCOS ची समस्या असलेल्या महिलांनी काय उपचार करावेत यासंदर्भात डॉ. अंशुमाला कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.