Symptoms of Anemia in Women | महिलांमधील अॅनिमियाची लक्षणे | Maharashtra Times
TimesXP Maharashtra|16 Mar 2023
#periodsandanemia #anemiainpregnancy #anemiasignsandsymptoms मासिकपाळीतील अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने तसेच गरोदरपणात शरीराला मिळणाऱ्या जीवनसत्वाचा अभाव असल्यानं अॅनिमिया होण्याची शक्यता जास्त असते. मग अशावेळी गरोदरपणातील अॅनिमिया कसा टाळावा? महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ? याबाबत डॉ. प्रदिप महिंद्रकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.