दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी आहारात समाविष्ट करा 7 पदार्थ
1054 views
हेल्थ चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#foodstostayyoung #foodtolookyoungerवय हे केवळ आकडे आहेत असं आपण नेहमी ऐकत असतो, पण ते सत्यात उतरवण्यासाठी एव्हरग्रीन दिसणारे सेलिब्रिटी आहारात सुद्धा अनेक गरजेचे बदल करतात. आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खराब आहारामुळे लोकांमध्ये लवकर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. पण आहारात सुधारणा करून वृद्धत्वाची लक्षणं कमी करता येऊ शकतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया… काही अँटी-एजिंग फूड्स जे तुम्हाला तरुण राहण्यासाठी मदत करतील. image courtesy - pexels