Engineer Boy Selling healthy South Indian Breakfast At 25 Rs | Street Food
1017 views
पोटपूजा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा#AppeRecipe #engineersellingAppe #engineerboysellingAppeही स्टोरी एका प्रोफेशनल इंजिनिअरची आहे ज्याला आज लोक अप्पेवाला म्हणून ओळखतात. एकेकाळी ऑफिसात बसून काम करणारा करीरोडचा राहुल आता रस्त्याच्या कडेला ठामपणे उभा राहुन स्वस्ताचा व्यवसाय करतोय. कोरोना काळात नोकरी गेली आणि त्याने न लाजता न घाबरता छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय सुरु केला. पाहा त्याच्या मेहनत आणि व्यवसायाची गोष्ट…