मराठी नवीन वर्षात ठरवलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी टिप्स ? । Gudi Padwa 2024 । Maharashtra Times
1007 views
लाइफस्टाइल चे व्हिडिओ सबस्क्राईब करागुढीपाडवा म्हणजेच मराठी नवं वर्ष. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण काही ना काही संकल्प करतात. मात्र स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी नवीन वर्षात ठरवलेले संकल्प पूर्ण कसे करावे? याविषयी जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.Image Courtesy - Pexels & Pixabay#gudipadwa2024 #happygudipadwa #marathinewyear #motivational #festival #gudipadwaspecial #newyear #ugadi #mumbai #maharashtra #marathi #maharashtrian #marathiculture #india #pune #gudi #indianfestival #instagram #marathitradition #satarkar #shootout #mazasatara #koynanagar #baisakhi