२००० चौरस फूट जागा, उन्हाळ्यातही गारवा; नगरमध्ये शिक्षकाने उभारलं इको फ्रेंडली 'बांबू हाऊस'!
1198 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराघर पाहावं बांधून असं अनेकजण म्हणतात....पण घर बांधणं खिशाला परवडत नाही.... अशातच अहमदनगरच्या एका शिक्षकाने आपलंही लक्षात राहण्यासारखं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगून चक्क बांबूपासून दुमजली घर उभारलंय. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे....