दरवाजाची कडी तोडून चोर घुसले, वृद्धेश्वर मंदिरात दानपेट्यांची चोरी; घटना सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद
1086 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराश्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील अज्ञात चार-पाच चोरट्यांनी दरवाजा तोडून चार दानपेट्यांमधील रक्कम लंपास केली. ही चोरीची दृश्य सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद झाली. चोरीच्या घटनेचा भक्तांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.