१३ व्या वर्षी लग्न झालं अन् शिक्षण अर्धवट राहिलं, मावशींची बकेट लिस्ट पूर्ण, ५४ व्या वर्षी दहावी पास!
1014 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअहमदनगर जिल्ह्यातील सावेडी प्रेमदान हडको येथील भारती शिंदे/भगत. वयाच्या ५४ वर्षी त्या दहावी ची परीक्षा ५४ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत.त्या अंगणवाडी मदतनीस असून घर सांभाळून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या १३ व्या वर्षी लग्न गाठ बांधली अन् त्यांचं शिक्षण पूर्ण बंद झालं.घरातील सर्वांच्या पाठिंबा मिळाला त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं सांगतात.भारती भगत यांनी गाठलेल्या यशामुळे त्यांचं संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात कौतुक होतंय.