नगरकरांची दिवाळी स्पेशल; २४ कॅरेट सोन्याच्या मिठाईची भुरळ, ४ हजार रुपये किलो दराने होतेय विक्री
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
दिवाळी म्हणजे नवे कपडे, फराळं, मिठाई, भेटवस्तू आणि बरंच काही...मिठाई म्हणजे तर अनेकांचा वीक पाॅईंट...अन् नगरकर तर इतके नशीबवान की त्यांच्या भाग्यात चक्क २४ कॅरेट सोन्याची मिठाई आलीय...होय...नगरमधील नावाजलेल्या दि अन्नपूर्णा फूड्सच्या गोल्डन प्लाझा मिठाईची नगरकरांना भलतीच भुरळ पडलीय...४ हजार रुपये प्रति किलो दराने विकली जाणारी ही गोल्डन प्लाझा मिठाई नेमकी आहे तरी कशी?