तुमच्यासारख्या व्यक्तीची समाजाला गरज; अण्णा हजारेंकडून एकनाथ शिंदेंना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा
1074 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शतायुषी व्हा, तुमच्यासारख्या व्यक्तीची समाजाला गरज; अशा शुभेच्छा अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिल्या आहेत. तसेच, राजकारणात संवेदनशीलपणा आणि सेवाभाव आपल्यामुळे टिकून आहे; असं म्हणत अण्णांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.