राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते, निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य
1061 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करापारनेर मतदार संघाचे अजित पवार गटा मध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे राजीनामा देणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या.मला राजीनामा द्यायचा आणि मलाच माहिती नाही अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.मला माझ्या मतदारांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागेल असं निलेश लंके म्हणाले.माझ्या जनतेला न सांगता मी निर्णय घेऊ शकत नाही असं निलेश लंके म्हणाले.राजकारण कधी कोणत्या वळणावर जाऊ शकते असे सूचक वक्तव्य लंके यांनी केले आहे.