रोषणाईचा झगमगाट अन् आरत्या; अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त रोहित पवारांकडून महापूजा
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमधील चौंडी येथे महापूजेचं आयोजन करण्यात आलं. डोक्यावर शिवलिंग व आरत्या करत रोहित पवारांकडून मध्यरात्री महापूजा करण्यात आली.