गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक, पुणे पोलिसांची कारवाई
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी श्रीगोंद्यातून या अल्पवयीन मुलाला अटक केली. गौतमी पाटीलनं मुलाला अटक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. श्रीगोंदा येथे मागासर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधी गोळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. लहुजी समाज सेवा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला गौतमी पाटीलला बोलवण्यात आलं होतं.