गणेश सहकारी कारखान्यावर विजय; निलेश लंके म्हणाले, पिक्चर अभी बाकी है
1031 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करागणेश सहकारी साखर कारखाना निवडणूकीत थोरातांनी विखेंना जोरदार झटका दिला. आमदार निलेश लंकेंनी विजयाचा गुलाल उधळला. तुमच्या लाडक्याला खासदार करायचं कि नाही आम्ही ठरवणार, असं म्हणत निलेश लंकेंनी विखेंवर पलटवार केला.