लोकसभा लढवण्यासाठी जनसामान्यांचा आग्रह, राणी लंके यांची एक्सक्लुजिव मुलाखत
1052 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविखेंना आव्हान देण्यासाठी निलेश लंके अजित पवारांची साथ सोडत महायुतीतून बाहेर पडले.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राणी लंके यांच्या नावाची चर्चा आहे.दहा वर्षांपासून लोकांमध्ये काम करतेय, लोकसभा लढवण्यासाठी सामान्यांचा आग्रह असल्याचं त्या म्हणाल्या.नगरमधील हुकुमशाही आणि दडपशाही संपावी अशी लोकांची इच्छा आहे.महिलांचे प्रश्न घेवून लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा राणी लंके यांचा निर्धार आहे.नगर लोकसभेसाठी शरद पवारांकडून लंके घराण्यातल्या व्यक्तीलाच तिकीट मिळणार..असा विश्वास निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणी लंके यांनी बोलून दाखवला.