विधानसभेच्या आधी दोन्ही पक्षाची ताकद संपवली जाईल, ३१ तारखेचा निर्णय आश्चर्यकारक असेल
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
र्डा येथे संत गितेबाबा यांच्या मठाच्या विविध कामाचे भूमिपूजन रोहित पवारांच्या हस्ते झाले. यावेळी रोहित पवारांनी उद्धव ठाकरे गटाच्या निर्णयावर भाष्य केलं. विधानसभेच्या आधी दोन्ही पक्षाची ताकद संपवली जाईल, असं रोहित पवार म्हणाले. अजितदादा मित्र मंडळाच्या विरोधात निर्णय दिला जाईल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.