समृध्दीवर तपासले जाणार वाहनांचे टायर; अपघात टाळण्यासाठी आणखी एक अंमलबजावणी
1110 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
शिर्डी येथे टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. समृध्दीवरील अपघात टाळण्यासाठी नवा नियम तयार करण्यात आला आहे. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचे टायर तपासले जाणार. टायर सुस्थितीत नसल्यास वाहनांना समृध्दीवर 'नो एंट्री' असणार. तसेच शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर टायर तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. प्रवासाच्या सुरूवातीलाच टायर तपासणी केंद्रावर टायर तपासून घ्यावे लागणार.
ahmednagarTimesXP MarathiUpdated: 8 Jun 2023, 9:02 pm