शिर्डीतील साईबाबा मंदिरात पाडवा साजरा, कळसावर उभारण्याती 'श्रद्धा सबुरी'ची गुढी
1054 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिर्डीतील साईबाबा मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदिरावरील कळसावर गुढी उभारण्यात आली. कळसावर पारंपारिक पद्धतीने ' श्रद्धा सबुरी' ची गुढी उभारण्यात आली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून ही गुढी उभारली.