अमेरिका, ब्रिटनला लाजवणारा रस्ता, अफाट सुविधा, समृद्धीच्या ८० किमीची थारमधून पहिली झलक
1655 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासमृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या टप्प्याची थारमधून सफर. स्टेट ऑफ द आर्ट सुविधांमुळे अफाट रस्त्याची चर्चा. 702 पैकी एकूण 600 किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला. वाहतूक नियंत्रणासाठी समृद्धीवर हायटेक सुविधा.