कष्ट दिसले नाही तुला थकलेल्या बापाचे; कवितेतून अमोल मिटकरींचा विरोधकांवर निशाणा
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बँकेच्या जाचक ठरत असलेल्या 'सिबील' अटीविरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता.उपस्थित राहून अमोल मिटकरींनी मोर्चाला समर्थन दिलं. अमोल मिटकरींनी कविता सादर करुन शेतकऱ्यांचं दुःख मांडलं.