चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, प्रकाश आंबेडकरांकडून स्वबळावर लढण्याचे संकेत
1025 views
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांनी भूमिका जाहीर केली.लाचारी मान्य करणार नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केली.युती करण्याबाबत वैयक्तिक हेवेदावे बाजूला केले होते, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.