मी अकोल्यातूनच लढणार, मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यात येऊन लढावं | प्रकाश आंबेडकर
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद अकोला येथे पार पडली.यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना संबोधित केलं.प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत सुरु असलेल्या चर्चेविषयी सांगितलं.तसंच स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं