नवनीत राणांना चोर म्हणाल्या, अमरावतीतून यशोमती ठाकूर कडाडल्या
1211 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब करायशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, अमरावतीची लढाई चोरांविरोधात आहे. अमरावतीची लढाई जनता विरूद्ध राणा आहे.