खासदार नवनीत राणांचा गरब्यात सुपर परफॉर्मन्स, गुजराती गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल!
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
येत्या काही दिवसातच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होईल. येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र गरबा सराव सुरू आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एका गरबा सराव कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. यावेळी प्रचंड उत्साहात गरबा खेळणारे तरुण-तरुणी बघितल्यानंतर खासदार राणांना सुद्धा गरबा खेळण्याचा मोह अनावर झाला. गुजराती गाण्यावर ठेका धरत त्यांनीही गरब्यात सुपर परफॉर्मन्स केला.