तुमचीही मुलंबाळ आहेत हे लक्षात ठेवा, नितीन देशमुखांचा ईडी-सीबीआयच्या अधिकाऱ्यांना इशारा
1326 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.राजकीय दबावामुळे तपास यंत्रणेतील काही अधिकारी सर्वसामान्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप देशमुखांनी केला.तुम्हालाही मुलंबाळ आहेत हे लक्षात ठेवा, असं सांगत नितीन देशमुखांनी अधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिला.