रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला, अमरावतीतून खासदारकी कुणाला?
1031 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब करापत्नी नवनीत राणा यांना तिकीट मिळावे यासाठी आमदार रवी राणा आता नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे दिसत आहे. आमदार रवी राणा हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. बुधवारी दुपारी रवी राणा यांनी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रवी राणा हे रात्री मुंबईला मुख्यमंत्री यांची भेट घेण्या साठी निघाले. राणा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकसभा उमेदवारी संदर्भात बैठक असल्याचं समजत आहे.तसेच गुरुवारी अमरावती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.