माझ्यासोबत राहिलात तुम्ही माझ्यासाठी देव, मी मतांची भीक मागतो | उद्धव ठाकरे
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
उद्धव ठाकरेंनी अमरावती, अकोल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझ्यासोबत राहिलात तुम्ही माझ्यासाठी देव, मी मतांची भीक मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दारात उभं करत नाही, म्हणून शासन आपल्या दारी करावं लागतं; असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.