१६ लाख ५१ हजारांची बोली लावली अन् ३३ वर्षांनंतर एकवीरा देवीचे दागिने पुन्हा मिळाले
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
धुळ्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून एकवीरा देवीचे दागिने जप्त करण्यात आले होते.धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने ३३ वर्षानंतर या दागिन्यांचा लिलावात श्री एकवीरा देवीवर रेणुका माता ट्रस्ट सर्वाधिक १६ लाख ५१ हजारांची बोली लावत हे दागिने मिळविले.हे दागिने एकवीरा देवीच्या चरणी अर्पण करत आज तिसऱ्या माळेला हे दागिने श्री एकवीरा देवीला अर्पण करण्यात आले.