विभागीय नाट्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत संदीप पाठक, विजय गोखलेंनी धरला ठेका
1040 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराविभागीय नाट्य संमेलनाची आज ग्रंथ दिंडी बीडमध्ये निघाली. या ग्रंथ दिंडीच्या सोहळ्याला आज हरहुन्नरी कलावंत ज्येष्ठ कलावंत आणि युवा कलावंत हे सहभागी झाले आहे. यात अनेकांनी या ग्रंथ दिंडीत वाजणाऱ्या ढोल ताशांचा नृत्याच्या माध्यमातून आनंद घेतला आहे.अभिनेते प्रशांत दामले या ग्रंथ दिंडीचे भोई झाले.अभिनेते विजय गोखले आणि संदीप पाठक यांनी ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं.संदीप पाठक यांनी ग्रंथ दिंडीत हलगी वादन केल्याचंही पाहायला मिळालं.