अजितदादा मुख्यमंत्री होणारच, दिल्लीतून सूत्र हलली आहेत; राष्ट्रवादी नेत्याचं मोठं वक्तव्य
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अजितदादा मुख्यमंत्री होणारच, वेट अँड वॉच असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अजितदादांचं अमित शाहांनीही कौतुक केल्याचं मिटकरी म्हणाले. कार्यकर्ते म्हणून सगळ्यांचीच ही भावना असल्याचं मत मिटकरींनी दिली आहे. तसेच अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता दिल्लीतून सूत्र हलली असल्याच मोठं वक्तव्य मिटकरींनी केलं आहे. मिटकरी बीडमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.