अण्णा तुमचा मुलगा मंत्री झाला, धनंजय मुंडेंसाठी परळीत लागले बॅनर
1092 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच आनंद उत्सव साजरा केला आहे. धनंजय मुंडे समर्थकांनी गुलाल उधळत, फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यासोबत बीडच्या परळीत तीस फुटापर्यंत धनंजय मुंडेंचे बॅनर ही लावण्यात आले. अण्णा तुमचा मुलगा मंत्री झालाय या आशयाच्या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.