बीड पोलिस अॅक्शन मोडवर, जरांगेंच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवले
1071 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीड जिल्ह्यातील तांदळा गावात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ बॅनर लावण्यात आले होते.स्थानिक पोलिसांनी कारवाई करत बॅनर हटवण्याचा निर्णय घेतला.पोलिसांच्या कारवाईनंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.