पक्षाचा विचार न करता दोषींवर कडक कारवाई होणार; गणपत गायकवाड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
1068 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप आमदार गणपत गायकवाडांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार........ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.गणपत गायकवाडांनी शिंदेंचे माजी नगरसेवक महेश गायकवाडांवर केलेल्या गोळीबार प्रकरणी......देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली असून, पक्षाचा विचार न करता दोषींवर कडक कारवाई होणार....असल्याचं गृहमंत्री म्हणाले.