नवीन वर्षाच्या पहाटे कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून प्रभू वैद्यनाथाच्या चरणी रुद्राभिषेक
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पहाटे नवीन वर्षाची सुरुवात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानं केली.ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या चरणी धनंजय मुंडे यांनी विधिवत रुद्राभिषेक केला.२०२४ हे नवीन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारे ठरावं अशी प्रार्थना धनंजय मुंडेंनी केली.यावेळी पुणे येथील उद्योजक राज घनवट हेही उपस्थित होते.