धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, समर्थकांकडून जल्लोष
1030 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअजित पवारांसोबत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. धनंजय मुंडे समर्थकांनी शहरात धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला.आमदार धनंजय मुंडे सोलापुरात आले तर ५ हजार लिटर दूध आणून दुग्धाभिषेक करणार असल्याचे सांगितलं. धनंजय मुंडे समर्थकांनी शहरातील चार पुतळा या ठिकाणी जल्लोष साजरा केला. एकमेकांना पेढे खाऊ घातले,फटाक्यांची आतिषबाजी केली.