वाराणसीहून आणलेलं चांदीचं शिवलिंग भेट, Dhananjay Munde यांनी रेशीम हार घालून केलं CM-DCM चं स्वागत
1049 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आज बीडमधील परळीत आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले.यावेळी बीडचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं.वाराणसीहून आणलेलं चांदीचं शिवलिंग भेट देऊन यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं रेशीम हार घालून स्वागत केलं.