आमच्या नादाला लागू नका, ओबीसींच्या आरक्षणाचं महाभारत आम्हीच जिंकू; बीडच्या सभेत पडळकर गरजले
1087 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीडमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली.एल्गार सभेसाठी राज्यातील दिग्गज ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली.भाजप आमदार गोपीचंद पडळकरही एल्गार सभेला उपस्थित होते.ओबीसींच्या आरक्षणाचं महाभारत आम्हीच जिंकू, असा विश्वास यावेळी पडळकरांनी व्यक्त केला.ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळणार नाही, असा दावाही गोपीचंद पडळकरांनी केला.मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण दादागिरीला आमचा विरोध आहे, असं पडळकर म्हणाले.चुकीच्या पद्धतीने कुणबी दाखले दिले जात असल्याने शिंदे समिती बरखास्त करावी, अशी मागणी पडळकरांनी केली.