पंकजाताई, धनूभाऊ मोठे नेते, सभेला नाही आले म्हणून त्यांचं काम कमी होत नाही | पडळकर
1318 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर सभेसाठी हजर झाले आहेत.ओबीसी सभेला विरोध करणाऱ्या मराठा आंदोलकांचा पडळकरांनी समाचार घेतला.भुजबळ तुमचा बाप आहे, घोषणा देऊन काय होत नाही, असा पलटवार पडळकरांनी केला.