फटाके, डान्स, मिठाईचं वाटप; मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य करुन पहाटे जीआर काढला. बीडमधील मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. फटाके, डान्स, मिठाईचं वाटप करत मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला.